skip to main | skip to sidebar

Dadoji Konddeo दादोजी कोंडदेव - एक सामान्य चाकर.

दादोजींचे शिवइतिहासातील नेमके स्थान शोधण्यासाठी सत्यशोधक इतिहासकारांची मते,प्रतिक्रिया व चर्चा इत्यादी.

Tuesday, November 23, 2010

दादोजी कोंडदेव पुतळाप्रकरणी समितीचे काय झाले...???

at 2:39 AM No comments:
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा हटविला..

दादोजींचा पुतळा काढला!

27 Dec 2010 पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री दोन वाजता हटवण्यात आला. पुणे महानगपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली. त्या मुळे महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट उसळली आहे..

'दादोजी कोंडदेव' नावाचा वाद साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे का ?

23 डिसेंबर IBN Lokmat "Aajcha Sawal" Pole.

होय योग्य आहे... ७८%
नाही योग्य नाही .२२%

साहित्य संमेलनाचे संयोजक दा.कृ.सोमण, पत्रकार विजय चोरमारे
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते.

महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…
महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…

दि.२४ ऑक्टोंबर २०१०,
स्थळ- एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO शेजारी, पुणे…

सभा प्रचंड यशस्वी..लाखोंची उपस्थिती

दादोजींचा सन्मान करत आणि लोकशाही मार्गाने पुतळा हटवा उपस्थितांची मागणी..अन्यथा तो आम्हीच काढून टाकू..लाखोंची मागणी...!!

३१ डिसेंबर पर्यंत पुतळा हटवा ....

हा लढा कुठल्याही जाती-धर्माविरोधात नसून इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात आहे..
त्यामुळे जाती निरपेक्ष चर्चा येथे अपेक्षित आहे..



Dadoji Hatwa..

Dadoji Hatwa..
book about dadoji konddev

"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा"


दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कुठलाही पुरावा मराठ्यांच्या इतिहासात सापडत नाही. तरीही काही इतिहासकारांनी दादोजी चे उदात्तीकरण करण्यासाठी त्याला शिवइतिहासात स्थान दिले, त्यातून विकृत इतिहास निर्माण केला गेला तो खोडून काढण्यासाठी सध्या मोठी जनजागृति सुरु आहे,सोलापुर येथील शिवस्मारकातील दादोजी चे उदात्तीकरण करणारी शिल्पे फोडून शिवप्रेमिंनी ता प्रकरणाला चळवलिचे स्वरुप दिले आहे,पुण्यातील लालमहालातून दादोजी हटवन्यासाठी ८० पेक्षा अधिक संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे, त्याच प्रमाणे दादोजी कोडदेव कोण होता ? याचे ऐतिहासिक पुराव्यानुसार विश्लेषण सुरु आहे.


"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा" हे पुस्तक प्रवीण गायकवाड यांनी संपादित केले आहे.त्यात श्रीमंत शिवाजी कोकाटे, चंद्रशेखर शिखरे,प्रवीण गायकवाड, अनंत दारवटकर ,जगजीवन काले,महेश म्हात्रे यांचे लेख तसेच शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आवाहन तसेच पुणे महानगर पालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील पत्रव्यवहार यांचा समावेश आहे,

अधिक माहितीसाठी वाचा -

"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा",
संपादन- प्रवीण गायकवाड.
प्रकाशक-किशोर कडू.
जिजाई प्रकाशन, नारायण पेठ, पुणे.
पृष्ट ५४. मूल्य-२० रुपये.





ह्या समितीतील सदस्य गजानन भास्कर मेहेंदळे यांचे या विषयावरील मत -
"दादोजी हा आदिलशहाचा अधिकारी नव्हता तर शाहजीराजांचा खासगी नोकर होता", १६४१-४२ मध्ये शिवाजीराजे पुण्याला येण्यापूर्वी तो शाहजी राजांच्या आज्ञा पालत असे.

(गजानन भास्कर मेहेंदळे,श्री राजा शिवछत्रपती,खंड १ भाग १,पूर्वोक्त पृष्ट क्र.६०५ व ६०९ वरील तळटिप क्र 54)



ह्या समितीतील सदस्य जयसिंगराव पवार यांचे ह्या विषयावरील मत -
"उपलब्ध ऐतिहासिक दस्ता-ऐवजांवरून असे दिसते की कुठ लाही पुरावा नसतांना दादोजी कोडदेव ह्यांना काही इतिहासकारांनी गुरु असल्याचे जाणीव पूर्वक घुसविले आहे"..

Maratha history expert from Kolhapur Jaysingh Pawar says, ‘‘Available documents don’t mention Konddev’s name but some historians have intentionally maintained that he was Shivaji’s teacher. The culture department’s letter shows this is a baseless claim.’’

(extracted from Indian Express,17th June 2006)

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मत-

दूसरा भ्याला मेला बेत नव्हता पुर्वीचा .
दादोजी कोडदेवाचा.
मासा पाणी खेले गुरु कोण असे त्याचा
ह्या वरून स्पष्ट होते की,दादोजी हा शिवरायांचा गुरु वगैरे नव्हता.

हरी नरके यांचे मत -

शिवछत्रपतिंचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतः चे होते,त्याचे श्रेय रामदास स्वामिना अगर दादोजीला द्यायला ज्योतिबा तयार नव्हते.

महात्मा फुले समग्र वाड्मय,छत्रपती शिवाजी राजांचा पवाडा (पृष्ट - ३५-३६)

श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे मत-
एवढे मात्र निश्चित की दादू कोडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक तर नव्हताच याउलट तो शिवरायांचा शत्रु होता, तो युद्ध कलेत अकुशल, भित्रा, दुबला होता.. त्याने तुकाराम महाराजांना त्रास दिला..
................................................................
"तुकाराम शुद्र असुनही ब्राह्मण लोक त्याला नमस्कार करतात .म्हणून त्याला बोलावून घेवून ताबड़तोब शिक्षा करावी, असा अर्ज दोन ब्राह्मणानी त्या वेळी मोकाशी असलेल्या दादू कोडदेवाकड़े केला होता असे, मह्पतिने म्हटले आहे,"
डॉ.आ.ह.सालुंखे. विद्रोही तुकाराम पृष्ट-२२०.


सदानंद मोरे यांचे मत -
दादोजी कोडदेव यांचा स्वराज्याला विरोध होता असा एक प्रवाद महाराष्ट्रात आहे,त्या मुले त्याना गुरुस्थानी बसवीने अयोग्यच आहे. (IBN Lokmat-31 sept 2008,9:30pm)

कोंडदेव यांच्या नावाचा हा पुरस्कारच बंद करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड, छावा यासारख्या अनेक सामाजिक संघटनांनी केली होती..हा वाद कायम निकाली काढण्यासाठी सरकारने शालेय शिक्षण व क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती नियुक्त केली होती या समितीत क्रीडा राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, डॉ.आ. ह. साळुंखे, निनाद बेडेकर, विजय देशमुख, गजानन मेहेंदळे, डॉ. अ. रा. कुलकणी, प्रा. अनुराधा रानडे, जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव मोरे,श्रीमंत शिवाजी कोकाटे, गंगाधन बनबरे, चंदशेखर शिखरे, प्रवीण गायकवाड, क्रीडा व युवक सेवा संचालक यांचा समावेश होता...त्यावर दादोजी कोंडदेव गुरु असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा निर्णय समितीने दिला व महाराष्ट्र शासनाने दादोजी कोंडदेव क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे नाव बदलल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे...

ब्लॉग प्रकाशक -
शिवप्रेमी जनजागरण समिती (महाराष्ट्र)
जगजीवन काळे आणि सहकारी.
आभार-
प्रवीण गायकवाड (संभाजी ब्रिगेड )
राहुल पोकळे (राष्ट सेवा समूह)

A Blog By-


Shivpremi Janjagran Samiti(Maharashtra State)
-Jagjivan Kale And Web Team Support.

Special Thanks To-

Pravin Gaikwad

(Chief - Sambhaji Brigade)

First Discussion Session About Dadoji Konddev On 24th April 2010

First Discussion Session About Dadoji Konddev On 24th April 2010
Discussion about Dadoji Konddev on 24th April 2006 in Pune,Bedekar,Mehendale,Purandare were Absent

Who was Dadoji ??

चौथीचा इतिहासातून दादोजींचा गुरु म्हणून उल्लेख वगळला....

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे धडे आहेत. या पाठय़पुस्तकाला ‘शिवछत्रपती’ असे नाव दिलेले आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथीच्या इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा करून नवी सुधारित आवृत्ती नुकतीच बालभारतीतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती तिचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पाठय़पुस्तक आठ भाषांत तयार करण्यात आलं.ह्या पुस्तकातून दादोजींचा गुरु म्हणून उल्लेख वगळण्यात आला आहे ....

IBN Lokmat Pole About Dadoji

IBN Lokmat Pole About Dadoji
people refused him as teacher of Shivaji Maharaj

IBN Lokmat Pole 25 ऑगस्ट 2010

लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणं योग्य आहे का?
25 ऑगस्ट 2010 , 9:45 PM
लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणं योग्य आहे का? असा आजचा चर्चेचा विषय होता.
समस्त हिंदू आघाडी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रविण गायकवाड, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, महापौर मोहनसिंग राजपाल, भाजपचे कार्यकर्ते संदीप खर्डेकर सहभागी झाले होते.

RESULTS

होय, योग्य आहे 75%
नाही, योग्य नाही 25%



दादोजी कोंडदेव प्रकरणावर मत प्रदर्शन

महात्मा फुले,
छ.शाहू महाराज
कृष्णाजी केळुस्कर,
शेजवलकर,
.........................................
छ. संभाजीराजे (कोल्हापूर),
छ.उदयनराजे (सातारा),
जयसिंगराव पवार,

मा.म.देशमुख,
डॉ. वसंतराव मोरे,
अशोक राणा,
अनंत दारवटकर ,
श्रीमंत शिवाजी कोकाटे,

चंद्रशेखर शिखरे,
प्रवीण गायकवाड,
जगजीवन काले,
महेश म्हात्रे,

ज्ञानेश महाराव
नामदेवराव जाधव
गजानन मेहेंदळे
,
हरी नरके,
सदानंद मोरे,
डॉ.आ.ह.सालुंखे,
इन्द्रजीत सावंत,
संजय सोनवणी,
मदन पाटील ,
भास्कर धाटावकर,
संतोष बाहेकर,
अ.रा.कुलकर्णी,

प्रदीप सोळुंके,
उद्धव कोळपे
बालाजी जाधव,
प्रतिमा परदेशी,
प्रा. अनुराधा रानडे,

गंगाधन बनबरे
,
विलास खरात.
...............................................
सामाजिक आणि राजकीय
न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,
न्यायमूर्ती पी.बी.सावंत,
पुरुषोत्तम खेडेकर(मराठा सेवा संघ),

श्रीराम गुंदेकर, (सत्यशोधक समाज)
के. ई. हरिदास (सत्यशोधक समाज),
वामन मेश्राम(बामसेफ ),
मुफ्ती मुहम्मद सयीद (फुले शाहू आंबेडकर मुस्लीम विचारमंच )
शशिकांत पवार(मराठा महासंघ),
जयश्री शेळके(जिजाऊ ब्रिगेड),
अनंत चोंदे(संभाजी ब्रिगेड ),
कीशोरभाऊ चव्हाण(छावा),
भारत मुक्ती मोर्चा,
जमात-ए-इस्लामी
,
शिवप्रेमी जनजागरण समिती ,
ओ बी सी सेवा संघ,
मूलनिवासी संघ,
राष्ट्र सेवा समूह,



....................................................
रामदासजी आठवले (री.पा.ई नेते),
सुधीर सावंत(शिवराज्य पक्ष नेते),
भाई वैद्य ( समाजवादी नेते ),
लक्ष्मण गोळेगावकर
(शेकाप नेते),

लाखो कार्यकर्ते आणि संघटना ....

.....................................

Shivsena Phone Tapping Pole

Shivsena Phone Tapping Pole

Blog Archive

  • ►  2011 (4)
    • ►  January (4)
  • ▼  2010 (47)
    • ►  December (12)
    • ▼  November (1)
      • दादोजी कोंडदेव पुतळाप्रकरणी समितीचे काय झाले...???
    • ►  October (17)
    • ►  September (5)
    • ►  August (11)
    • ►  July (1)
  • ►  2009 (3)
    • ►  July (2)
    • ►  June (1)
  • ►  2008 (1)
    • ►  July (1)

from 13 oct 2010

free counters