Read Pudhari Article About Daoji Konddev's History By Historian Indrajeet Sawant.
Tuesday, August 31, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
दादोजींचे शिवइतिहासातील नेमके स्थान शोधण्यासाठी सत्यशोधक इतिहासकारांची मते,प्रतिक्रिया व चर्चा इत्यादी.
दादोजींचा पुतळा काढला!
27 Dec 2010 पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री दोन वाजता हटवण्यात आला. पुणे महानगपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली. त्या मुळे महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट उसळली आहे..
23 डिसेंबर IBN Lokmat "Aajcha Sawal" Pole.
होय योग्य आहे... ७८%
नाही योग्य नाही .२२%
साहित्य संमेलनाचे संयोजक दा.कृ.सोमण, पत्रकार विजय चोरमारे
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते.
संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…
महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…
दि.२४ ऑक्टोंबर २०१०,
स्थळ- एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO शेजारी, पुणे…
सभा प्रचंड यशस्वी..लाखोंची उपस्थिती
दादोजींचा सन्मान करत आणि लोकशाही मार्गाने पुतळा हटवा उपस्थितांची मागणी..अन्यथा तो आम्हीच काढून टाकू..लाखोंची मागणी...!!
३१ डिसेंबर पर्यंत पुतळा हटवा ....
हा लढा कुठल्याही जाती-धर्माविरोधात नसून इतिहासाच्या विकृतीकरणाच्या विरोधात आहे..
त्यामुळे जाती निरपेक्ष चर्चा येथे अपेक्षित आहे..
दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कुठलाही पुरावा मराठ्यांच्या इतिहासात सापडत नाही. तरीही काही इतिहासकारांनी दादोजी चे उदात्तीकरण करण्यासाठी त्याला शिवइतिहासात स्थान दिले, त्यातून विकृत इतिहास निर्माण केला गेला तो खोडून काढण्यासाठी सध्या मोठी जनजागृति सुरु आहे,सोलापुर येथील शिवस्मारकातील दादोजी चे उदात्तीकरण करणारी शिल्पे फोडून शिवप्रेमिंनी ता प्रकरणाला चळवलिचे स्वरुप दिले आहे,पुण्यातील लालमहालातून दादोजी हटवन्यासाठी ८० पेक्षा अधिक संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे, त्याच प्रमाणे दादोजी कोडदेव कोण होता ? याचे ऐतिहासिक पुराव्यानुसार विश्लेषण सुरु आहे.
No comments:
Post a Comment